आहे बहुतेक.
पण मी जे 'शिंक' असे उत्तर दिले त्याचे स्पष्टीकरण-
नरनारीसमुत्पन्न- हा समास मी 'नरात् अपि, नार्यः अपी जायते, समुत्पद्यते सा- नरनारीसमुत्पन्ना । असा सोडवला.
त्यामुळे, शिंक, ही नरालासुधा येते, नारीला सुधा येते,
देहविवर्जित आहे.
अमुखी- नाकातून येते म्हणून अमुखी.
जातमात्रा विनश्यति- चुटकी सारखीच शिंकही जन्मल्या जन्मल्या लगेच नाश पावते.
-चैतन्य.