मी माझा रोब तुला बहाल करतो, तुला सत्य समजलयं! -
मी काय बरं बहाल करू शकतो माझ्या बायकोला... माझा लॅपटॉप... की आणखी काही? विचार करायला हवा...
पण खरंच, प्रौढ जोडप्यांनी तुमच्याकडून शिकण्यासारखं बरच आहे. खरं म्हणजे मला वाचताना ऑकवर्ड होत होतं. आपल्या वयातलं अंतर बरच आहे ना...