सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

(पत्रकार मंगेश वैशंपायन यांनी अभिनय कुलकर्णी यांना कळते-समजतेवर प्रतिक्रियेच्या माध्यमातून वाहिलेली ही शब्दसुमनांजली येथे पुनर्प्रसिद्ध करीत आहोत.)
फक्त नावातच अभिनय असणारा ... प्रत्यक्षात कमालीचा सालस आणि विनयशील वृत्तीचा आमचा मित्र अभिनय कुलकर्णी...अशा या अभिनयचा अकाली झालेला अस्त मनाला विलक्षण चटका लावून गेला. अजातशत्रू असलेल्या अभिनयला मी त्याच्या पत्रकारितेच्या सुरवातीपासूनच पहात आलोय. त्याचं ते विनयी हसणं...कोणाच्या अध्यात ना मध्यात असा ऋजु स्वभाव...गेल्या नऊ वर्षांच्या काळातले एकामागोमाग एक प्रसंग डोळ्यासमोर झरझर चित्रपटासारखे ...
पुढे वाचा. : शैलीदार लेखनकर्त्याचा अकाली अस्त....