SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

जसा अकाशामध्ये वायू तशी ब्रह्मामध्ये मूळमाया !त्या मूळमायेत पांच भूते व त्रिगुण सामावलेले असतात पण ते सूक्ष्म रूपात असतात निश्चल परब्रह्मात जी हालचाल होते ,जे स्फुरण असते तो वायू असतो .मूळमाया असते ।
तयामध्ये जाणीवकळा जगज्जोतीचा जिव्हाळा वायो जाणीव मिळोन मेळा मूळमाया बोलिजे १०-९-५
त्या वायू मध्ये शुध्द जाणीव असते .ती ...
पुढे वाचा. : जगज्जोती