दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

जपानी कंपनी तोयोताच्या मागे अमेरिकन सरकार हात धुवून मागे लागले आहे. इतर अमेरिकन कंपन्या अमेरिकेच्या बाहेर पळत असताना ही कंपनी स्वत:चे दहा कारखाने अमेरिकेत नेटाने चालवते आहे हे त्यांना सहन कसे बरे होणार?

ओबामाच्या सरकारने स्वत:च्या गळ्यात जनरल मोटर्स कंपनी चालवायचा धोंडा बांधून घेतला आहे. आता ग्राहक चारचाकी विकत घेताना तोयोताला पसंती देतात याचा सरकारला विषाद वाटतो. परिस्थिती अशी आहे कि या दहा ...
पुढे वाचा. : पूर्वसंध्या