तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मंडळी,
आज आपण पाहूया जगातील काही सर्वात महागडी यंत्रे. जेव्हा आपण वाढलेल्या साखरेची चिंता करतो, तेव्हा जगात असे यंत्रे तयार होतात आणि विकली पण जातात. त्यांच्या किंमती पाहून चकित न झाले तरच आश्चर्य. तर जास्त बोलण्यापेक्षा पाहुया. या कमाल कलाकृती.

काही भ्रमण दूरध्वनी.
१. हा आहे Goldstriker International चा iPhone 3GS Supreme.

किंमत – $३.२ million  म्हणजे अंदाजे Rs. १५.०४ करोड.

पुढे वाचा. : जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे ().