तुम्ही जिथे असाल तिथे आणि तुमची सखी जशी असेल तशी तुम्ही स्विकारली की लग्न म्हणजे अफलातून मजा आहे. ही मजा वयावर अवलंबून नाही, संसार पन्नास वर्ष जरी झाला आणि स्विकार जमला नाही तर अजिबात मजा येत नाही.

तुम्ही काय बहाल करता आहात ते महत्त्वाचं नाही तुम्ही तिला कशी स्विकारता हे महत्त्वाचं आहे. एकदा हे समजलं की सगळी जोडपी सुखात राहतील आणि सध्या चालू असलेले सेपरेशनचे प्रश्न संपतील या आशेनी हा लेख लिहीला आहे

संजय