कारण आपण स्वतःला 'सत्य असून व्यक्ती समजतो' आणि स्वतःलाच शोधतो हा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि बाकीचे सगळे विनोद त्यातून निर्माण होतात. पु. लं. म्हणतात की 'विनोद हा तुमचा जगाकडे बघयाचा दृष्टीकोन आहे' आणि ते खरं आहे कारण तुम्ही सिरीयस असाल तर साध्या साध्या गोष्टी गंभीर होतात आणि लाईट मूड मध्ये असाल तर गंभीर प्रसंग ही विनोदी होतात.

संजय