तेवंती  चार्जुन " याचा अर्थ, " अर्जुना, अरे तू तर चार जूनचा. "

मी चार जूनचा असाच एक विनोद ऐकलेला आहे.

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन

ह्याचा अर्थ : बहुधा मे संपलेला होता तेव्हा तुझा जन्म चार जून चा असावा !

चू. भू. द्या. घ्या.