धन्यवाद कैलास,
माझ्या मनाला लागलेल्या घटना व्यक्त करताना शब्द धुमसतात. हेच गझल लिहीताना होत नाही. गझल करावी लागते, होत नाही म्हणुनच बहुधा मी गझलेला न्याय देऊ शकत नाही. पण आज ना ऊद्या चांगली गझल देणार हे नक्की. वैयक्तिक मत. गैरसमज नसावा.