अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या एका मित्राने दोन दिवसांपूर्वी, ई-मेलने मला एक मोठी रोचक गोष्ट पाठवली आहे. ही गोष्ट आहे एका पिंजर्यात रहाणार्या आठ गोरिला माकडांची. या पिंजर्यात मध्यभागी एक शिडी ठेवलेली आहे. या शिडीवर चढले की थेट पिंजर्याच्या छतापर्यंत हात पोचू शकतो. या छतावर एक केळे टांगलेले आहे. कोणत्याही गोरिला माकडाने शिडीवर चढण्याचे कष्ट घेतले की त्याला एक केळे मिळू शकते. या सर्व गोरिलांना याची इतकी सवय झालेली आहे की केळे हवे असले की ती शिडीवर चढतात व एक केळे मिळवतात. एक दिवस त्यांच्यापैकी एक गोरिला माकड शिडीवर चढले व केळे पकडण्यासाठी त्याने हात वर ...
पुढे वाचा. : गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा