शाबास मिलिंद फणसे.
पाहुनी ते दुःख परके, षंढ येवो ना उमाळा
इथे षंढ शब्दाला वाक्यात काहीच स्थान नाही. परके दुःख पाहून उमाळा ना येवो. षंढ शब्द कुठेच बसत नाही. टाकायचा म्हणून टाकला आहे.
पण जीवनाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोण माझ्यापेक्षा वेगळा नाही.
नकार