हस्तलिखित, टंकलिखित... असे कोणत्याही प्रकारातले लिखाण चालेल... मात्र ते पाटपोट नसावे आणि दिलेल्या पत्त्यावर कुरियरने पाठवावे...
शक्यतो पोस्टाने पाठवू नये... कारण ते उशीरा पोचण्याची शक्यता असू शकते.
अधिक खुलासा हवा असल्यास निवेदनात दिलेल्या दूध्व क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.