भौ... ह्ये कविता भल्लिच खास है... मजा आली ... अन तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेली ऐकताना अजून मजा येत होती.
अवांतर :- रेकॉर्डिंगसाठी काही विशेष सॉफ्टवेअर वापरता का ? बॅकग्राउंड आवाज अजिबात येत नव्हता.
विजय देशमुख
घाटंजी जि. यवतमाळ.
ह. मु. दक्षिण कोरिया.