कैलासजी, अनिलजी, विजयजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

विजयजी, साध्या इअरफोनवर विंडो मुव्हीमेकर मध्ये रेकॉर्ड केलय.
बॅकग्राउंड व्हॉईस नाहीच.

फक्त वाचकांना कवितेची लय कळावी, एवढीच इच्छा आहे.