हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट देणार आहेत अस ऐकायला मिळालं आहे.

इकडे मुंबईत शोकराव वहाण सपत्नीक कसाब गुरूंच्या भेटीला होतेच. गुरुवर्य कसाब ...
पुढे वाचा. : गुरु पोर्णिमा