बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

ब्रॅन्ड ची किंमत मोठी असते.त्यामुळे उत्पादनाची किंमत वाढते.सर्वांचा लाडका सचिन असो नाहीतर महेंदसिंग धोनी, वीरू सहवाग किंवा अमिताभ बच्चन नाहीतर ऐश्वर्या रॉय... प्रत्येकाच्या लोकप्रियतेनुसार ज्याने त्याने स्वत:ची ब्रॅन्ड मुल्य ओळखली आहे. वाघ,हत्ती,आकर्षक न दिसणारी मगर क्रोकोडाइल,कासव,ससा असे प्राणीशक्तीचं प्रतीक असल्याने कुठे ना कुठे ब्रॅन्ड म्हणून वापरले जाणं स्वाभाविकच. राजकीय क्षेत्रापासून चहा आणि मद्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी असे शक्तिशाली ब्रॅन्ड उपयोगी पडतातच.सृष्टीतली ही ब्रॅन्ड व्हॅल्यू आपल्यापाशी कायमच होती आणि आहे. 'तुमचा ब्रॅन्ड ...
पुढे वाचा. : ब्रॅन्ड