GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
तर काल सकाळी (म्हणजे पहाटे १ वाजता) जाग आली कारण त्याच्या आदल्या दिवशी थकून लवकर झोपलो होतो… तर पत्नीचा विश्रांती घेण्याचा आग्रह नाकारून कामाला सुरुवात केली ती भोजनाने… सकाळी सकाळी २ च्या सुमारास वरण भात खाल्ला आणि मग काय करायचे ह्याचा विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले की माझे एक बालपणीचे आवडते काम (इतर कोणाकडून न ...
पुढे वाचा. : २६ जुलै २०१० – सर्वात मोठा दिवस!