नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
Cyberchondria म्हणजे इंटरनेट वर रोगांची माहिती मिळवून, ते आपल्याला झाले आहेत अशी खात्री होणं आणि त्यामुळे सतत घाबरणं .
जगात इंटरनेटच्या वापरामध्ये अश्लील साहित्या नंतर दोन नंबर वर कशाविषयी सर्फिंग केलं जातं तर रोगांविषयी.
हा एक अगदी कॉमन सिंड्रोम आहे. मलाही तो थोड्या प्रमाणात आहे.
पण माझ्या आईला झालेला गीयां बारे सिंड्रोम हा मात्र अगदी अगदी दुर्मिळ. लाखात एक. प्लेविन सुपर लोटो लागण्याइतका दुर्मिळ.
त्या दिवशी ऑफिसातून घरी येताना वाटेत आईला पिक अप करायला काकूकडे गेलो. आई तिथे अशीच टाईम पास म्हणून आली ...
पुढे वाचा. : गीयां बारे..