केशवसुमार,
.. थरारक अनुभव..! (पण छायाचित्र आणि वर्णन अप्रतिम. )
उतरताना जास्त काळजी घ्यायला लागली असेल..
निसर्गाबद्दलची टिप्पणीही आवडली.
- कुमार