कुमार,
उतरताना नेहमीच्या वाटेवर उतरणारे काही जण अडकले होते आणि आम्हाला लवकर खाली जायचे होते त्यामुळे उतरताना रोप लावून नेहमीच्या वाटे शेजारच्या कातळावरून उतरलो त्याचा व्हिडिओ केला आहे.. फाइल साइज मोठा असल्यामुळे जालावर अपलोड केला नाही.. भेटल्यावर दाखवेन.. व्यवसायिक वाटाड्या बरोबर होता त्यामुळे रोप वगैरे सर्व तयारीने गेलो होतो..अतिशय थरारक आणि रोमांचकारी अनुभव होता हे निश्चित..