फोटो जालावर साठवण्यासाठी पिकासावेबचाही वापर करून पाहावा. पिकासावेबमधील चित्रे अधिक विविधतेने दाखवता येतात असे वाटते.
एखाद्या मोहिमेचे फोटो दोन्हीकडे ठेवून तुलना करून पाहता येण्यासारखी आहे, असे सुचवावेसे वाटते.