गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

सुंदर हस्ताक्षराचा हेवा हा प्रकार हेवा-असूया या गटात मोडत असेल असे वाटतच नाही. यात कौतुकच जास्त डोकावते. प्रत्येक हस्ताक्षराला स्वतःचा पोत, लकब असते. कुणाचे गोल आणि गोड दोन्ही, बंगाली रोशोगुल्ल्यासारखे, कुणाचे काटेरी तिळगुळाच्या काट्याची आठवण करुन देणारे, कुणाचे नुसतेच फर्राटे (फराटे शब्दामधेच फराटा नाही म्हणून फर्राटे!), कुणाचे तक्क्याला टेकून बसणार्‍या शेठासारखे वरच्या रेषेला टेकून ऎसपैस पसरणारे, कुणाचे गिचमिड शब्दालाही मागे टाकेल असे गिच्चमिडं.. ब्लॉगविश्वात सुंदर अक्षर कुठे आहे? विचारले असता, सोमेशच्या ब्लॉगकडे बोट आपलं, कर्सर दाखवले ...
पुढे वाचा. : मौनाची भली अक्षरे