याला नागपुरी तडका का म्हटले आहे? मले तुले असे म्हटले म्हणून का? कारण टीव्ही सिरियल नागपुरला आणि दुसरीकडे त्याच असणार ना?
क्रुपया शक्य झाल्यास माहिती द्यावी.