अ़ख्खा भुतकाळ आपल्याकडे पाहून खो खो हसतोय अस फीलिंग....
वाचून मनोगती 'सुचेता कडेठाणकर' यांचे "आय ऍम द चोझन वन. " आज आपण घातलेल्या "तंत्रा" च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं मॅंडीला वाटलं " हे वाक्य आठवले.
मस्त आहे शैली...चांगले लेखन होणार असं दिसतयं...
येऊ द्या अजुन...
पुलेशु.
आशुतोष दीक्षित.