फार्मर्स मार्केट म्हणजे खराखुरा शेतकऱ्यांचा बाजार असतो. जे शेतकरी पिकवतात, तेच त्यांचा माल विकायला आणतात.

फार्मर्स मार्केट ही मला अतिशय आवडलेली गोष्ट आहे.
छान लेख लिहिला आहे तुम्ही.
असेच वरचेवर लिहीत जावे.

-मधुरा