ह्यापूर्वी मी ‘प्रभू रामचंद्र धुलाई केंद्र’ नावाच्या दुकानातून कपडे
ड्रायक्लीन करून घेतले होते; 'आई गं' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले होते
आणि 'डोईफोडे' आडनावाच्या बाईंकडून 'हेड मसाज'ही करून घेतला होता.
हा हा हे लय भारी
(हे आई गं कुठे आहे म्हणे?)
मलाही आधी गोष्ट असेल वाटले होते