सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी नेहेमीप्रमाणे लवकर उठुन आईची स्वयंपाकघरात खुडबुड सुरु आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठुन बसतात. आईची चाहुल लागल्याबरोबर-
"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा ...
पुढे वाचा. : जनुकं ?