एकदम सुंदर. पाहुणे येणार असले की होणारी तारांबळ मस्तच रंगवली आहे. बाकी वर मधुरा यांच्या लिखाणाशी सहमत.