काळ, वेळ, स्थळं, प्रसंग आणि माणसं ह्यांची अशी जबरदस्त खिचडी केवळ स्वप्नातच शिजू शकते!
वा. फारच सुरेख वाक्य. लेखही फार आवडला.