पाऊल पढते पुढे.... व्वा व्वा ...
दुसऱ्या कोणीतरी चढाई करून वा हेलीकॉप्टरमधून काढलेले बरेच फोटो बघितले होते, पण त्यात काय मजा. तुमची खरीखुरी 'चढाई' बघून आनंद वाटला. क्षणभर तानाजी मालुसरे कसे काय गड चढले असतील, यांची रोमांचकारी आठवण झाली.
व्हिडिओ esnips वर टाकून इथे दुवा देऊ शकता. बघायला उत्सुक...
पुढच्या विकांताला पुन्हा चढाल का हो ? पॅराग्लायडींगकरिता ?
रिओची कुप्रसिद्ध झोपडपट्टी (कशासाठी ? वेळ मिळाला तर लिहा नक्की.... )
पुढच्या बेतासाठी शुभेच्छा ...