शब्दासाठी शब्द तयार करणे हे ठीकच आहे. पण मला असे वाटते की साधे मराठीत रुळलेले इन्ग्रजी शब्द राहू द्यावेत.