हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो.
गावी असतांना एक मुलगी आवडली. पण ती अचानक एका दिवशी गायब झाली. वर्षानंतर कळल ती बी. एड ...
पुढे वाचा. : अप्सरा