प्रदीपराव,

ही गझलही अतिशय सुंदर! उत्तम शेर, सहज म्हणता येणारे, जीभेला काहीही त्रास होत नाही, साधे शब्द आणि छान आशय! 

पुन्हा पुन्हा तुझ्या घरावरून जायचे हा सर्वाधिक आवडला. 

धन्यवाद!