हरेक शेर स्वच्छ.... सुंदर... सोपा......   
आपली रचना वाचताना गझल आणि गझलियत ( तगज्जूल ) याचा पुरेपूर अनुभव येतो....  

खूप चांगली गझल... धन्यवाद.

डॉ.कैलास