जुन्या गोष्टी आठवताना नकळत काही नकोश्या आठवणी डोकावू लागल्या आणि एकमेकांचे हात पकडून आ़ख्खी फौजच मैदानात उतरली.
वाहवा!
या काळ्या ढगांना पळवू म्हटलं तर मनच फितूर. शक्य असत तर एक ब्रश घेऊन
मेंदूतल्या वळ्या मधून या सगळ्या घटना खसखस घासून काढून टाकाल्या असत्या.
क्या बात है!
सुधीर कांदळकर