जगायचे, जगायचे, मरून जायचे!
अजून काय आणखी करून जायचे?
आणि
फिरायला निघायचे उदास वाटता
पुन्हा पुन्हा तुझ्या घरावरून जायचे ....!
खुप छान.