आईची माया खरच  निराळी असते.
यमाच्या तावडीतून तिच स्वतःच्या पतीला अनू शकते.
तिच्या ताकतीने ती प्रुथ्वीवर देखील स्वर्ग निर्मान करू शकते.
तिच्यासारखी दुसरी कुनीच या जगात नसते.

वेगवेगळ्या गोष्टींतून छान कल्पना घेतल्या आहेत. एका नाटकात रामायण महाभारत मिक्स केले होते ते आठवले.
तुम्हाला कल्पना चांगल्या सुचतात. पण चालीत म्हणता येईल अशा कविता लिहाव्या.
शुभेच्छा.

विघ्नसंतोषी नसणारा.
-संतोष