सूर्य गारठला, चंद्र विझला,
जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...
तारे हरपले, अवकाश संपले,
जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...
--- निमिष सोनार, पुणे