फोटो मोठ्या साइझ मध्ये मस्त दिसत आहे (उदा बाहा शहर)
जे फोटो मोठे आहेत ते लहान दिसतात

एक शंका
स्लाईडशो गोष्टीरूप नाही क करता येणार?
माझी नुसती शंका आहे. माझ्याकडे फोटो बिटो नाहीयेत.