लोकलप्रवासासारख्या नेहमीच्या अनुभवावर इतक्या सृजनशीलतेने दुसऱ्या कुणी लिहिले असेल की नाही कुणाला ठाऊक.ही फार सुंदर मालिका होती.तरी इतर विषयांवर लिहित राहा असे म्हणेन मी.शुभेच्छा.