मी परवा राजकुमार हिरानीची (मुन्नाभाई आणि थ्री इडिएट्स) मुलाखत बघत होतो. त्याचे सगळे पिक्चर हिट झाले आहेत. त्याला विचारलं की हिटचा फॉर्म्युला काय आहे? तर तो म्हणाला 'मला हिटचा फॉर्म्युला माहिती नाही पण एक गोष्ट कळली आहे, मी जे डायरेक्ट करतांना एंजॉय करतो ते इतर देखील बघतांना एंजॉय करणार असं मला वाटतं'. मला लिहीताना मजा आली, तुम्हाला वाचतांना आनंद वाटला, धन्यवाद!
संजय