मनस्वी येथे हे वाचायला मिळाले:

लंडन डायरी भाग १ : १ डिसेंबर हा प्रयाणाचा दिवस ठरला . तर त्याच्या आधी ..

मला स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं की २००९ चा डिसेंबर महिना माझ्यासाठी इतका सनसनीखेज असेल .. एकतर परदेशगमनयोग आणि एकटीने केलेला विमानप्रवास ! उण्यापुर्या साडेपाच वर्षांच्या आय टी सर्विसमध्ये जे माझं कधीकाळी ध्येय नंतर स्वप्न आणि सरतेशेवटी "वो भूली दास्तान" बनलं त्याची पूर्ती ही अशी व्हायची होती .. अर्थात सारं श्रेय माझ्या नवर्यालाच दिलं पहिजे .. त्याच्यामुळेच तर हा परदेशप्रवास फुकटात (खरंतर फुकटात कसला "लग्न नसतं ...
पुढे वाचा. : लंडन डायरी भाग १ : १ डिसेंबर हा प्रयाणाचा दिवस ठरला . तर