खऱ्याखोट्याचं कॉकटेल आहे म्हणून वैधानिक इशारा देऊन ठेवण्याची काळजी घेतली बाकी काही नाही. उगीच खायापिया कुछ नही ग्लास फोडा बारा आना असं नको व्हायला. :)बाकी तुमची एखादी 'दुखती नस' दाबली गेली असेल तर माफ करा.