अश्या आठवणी मोरपिसासारख्याच असतात .... या 'नसा' दुखऱ्या कधीच होत नसतात , भलेही विस्मृतीत का गेली असेल...
बाकी काय खरं अन काय खोटं हे प्रत्येकाचं प्रत्येकाला ठाऊक असतं, पण अश्या कॉकटेलमध्येही मजा असते... मजा आली.