बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसापूर्वी शिवडी येथे सिलेंडर मघुन वायुगळती झाली.त्या दिवसापासून राज्य सरकारने मुबंईतून गोदी हटविण्याच्या प्रयत्न सुरु केला. मुंबईतून गोदी हटवून तेथील शेकडो एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव काँग्रेस सरकारने माडंला आहे. वायुगळतीसारख्या घटनेचे निमित्त करून मुंबई बंदर मुंबईबाहेर हलविण्याचा प्रस्ताव बंदरविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंदाला दिला आहे.मुबंईत सुधारणा व्हायला पाहिजेत पण जमीन ...
पुढे वाचा. : मुबंई विकणे आहे.