माझ्याकडे ओ. पी. नय्यरचा आशा पारेखनी घेतलेला लाईव्ह इंटरव्ह्यू आहे. ओ. पी. ची दोन वैषिष्ठ्य आहेत एकतर ते काही शास्त्रिय संगीत वगैर शिकलेले नव्हते आणि दोन, लता मंगेशकर त्यांच्यासाठी गात नसतांना त्यांनी कारकिर्द केली आहे. त्यांना विचारलं की तुमच्या गाण्याची जादू काशात आहे? तर ते एका शब्दात म्हणाले : 'रोमान्स! '. मला ही वाटतं की ती सगळ्या आयुष्याची जादू आहे. हा शेर देखील मला आयत्या वेळी सुचला आहे. तुम्हाला मजा आली, धन्यवाद!
संजय