गाणे : ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंज़िल-ए-मक़्सूद
चित्रपट : संगम
धृवपदाच्या अनुवादाचा प्रयत्न :
गे प्रेयसी
गे प्रेयसी
तुझ्या काळजासमीप असे उद्दिष्ट ते माझे
मैफिल अशी नसे जिथे अस्तित्व ना तुझे