तुमचे उत्तर बरोबर आहे हे वेगळे सांगायला नकोच.
अभिनंदन आणि आभार.
तुम्ही लिहिलेले ध्रुवपदाचे भाषांतरही मस्त आहे.
मला ध्रुवपदाच्या शेवटच्या ओळीचे दोन अर्थ वाटले (माझे हिंदी जरा जास्तच उच्च आहे बरका )
मी दोन्ही अर्थाने भाषांतर देणार आहे.
तुम्हीही आता टाकायला लागा एकेक भाषांतर. धमाल येईल.