सोप्पे आहे. संगम चित्रपटातले, मुकेश भय्यांनी गायलेले, अप्रतिम गाणे. 
ओ मेहेबुबा, तेरे दिलके पासही ... 
एक दुरूस्ती सुचवू? 
"तू नाराज कशावरी" ऐवजी "नाराज तू कशावरी" असा बदल केला तर? 
गायला सोपा व सुबोध होईल का?